मुस्लीम बांधवांसाठी आयोजीत केलेल्या दिवाळी फराळास डाँ बाबासाहेब देशमुख यांची भेट
दिपावलीची पहिल्याच स्नाना दिवशी महुद येथे प्रा माणीकराव पाटिल ,बाळासाहेब पाटिल विजयकुमार पाटिल व पाटिल परीवारांने दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी महुद नगरीतील मुस्लीम बांधवांना दिवाळी फराळाचे आयोजन केले आशा ह्या आगळ्या वेगळ्या कार्रक्रमास सांगोले तालुक्याचे युवा नेते डाँ बाबासाहेब देशमुख यांनी हजेरी लावली.
आशा कार्यक्रमातुन सर्वधर्म समभावाची भावना रुजु लागते.स्व आबासाहेबांनी आयुष्यभर जे आचार विचार रुजवले सर्वधर्मीय एक जिवाने व गुण्या गोवींदाने नांदावे म्हणुन विशेष प्रयत्न केले त्याचा परीणाम संपुर्ण तालुकाभर पहावयास मीळतच आहे तोच विचार कायम ठेवण्याचा प्रयत्न आशा विविध कार्यक्रमाच्या निमीत्ताने एकत्रीत येण्याने होत आसतो.
आजच्या शुभदिनी विविध सामाजीक प्रगतीच्या विषयावरी चर्चा झाली सदर कार्यक्रमास मुस्लीम समाजाचे माजी सरपंच शहाजहान मुलाणी,जिलानी मुलाणी,लालासो मुलाणी,गब्बर मुलाणी,आस्लम मुलाणी,नौशाद मुलाणी,फिरोज हवालदार,शकील तांबोळी ,निसार जमादार,फारूक हवालदार ,बाळु तांबोळी,ताजुद्दीन तांबोळी,सलीम पठाण,जमीर तांबोळी,मकतुम मुलाणी,उमर पठाण,यांच्यासहीत आनेक मुस्लीम कार्यकर्ते व गावातील माजी सरपंच बाळासो ढाळे,उप सरपंच महादेव येळे ,कल्याण लुबाळ,संजय पाटिल,दौलत कांबळे,दामु मोरे, दादा महाजन ,सुधीर बाजारे ,चंद्रशेखर देशमुख,सिध्देश्वर येडगे रवींद्र पाटिल,बबु शेटे,मंगेश बाजारे,हरीभाऊ येडगे,डाँ संदिप पाटिल प्रकाश येडगे,लींगा येडगे,धनंजय मेटकरी,लक्ष्मण येडगे,लहु येडगे,भानुदास मेटकरी, मारुती ईरकर दामु मोरे, आजीत कांबळे , नवनाथ येडगे, बापु केसकर, आनिकेत महाजन, समाधान ढाळे, ईत्यादी प्रतीष्ठीत नेते व ग्रामस्थ ऊपस्थीत होते.
चंद्रकांत सरतापे
0 Comments