google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) सांगोला तालुका यांच्या वतीने सांगोला तहसिल कार्यालयावर दुपारी १२.०० वाजता अंदोलन करण्यात आले

Breaking News

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) सांगोला तालुका यांच्या वतीने सांगोला तहसिल कार्यालयावर दुपारी १२.०० वाजता अंदोलन करण्यात आले

 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) सांगोला तालुका यांच्या वतीने सांगोला तहसिल कार्यालयावर दुपारी १२.०० वाजता अंदोलन करण्यात आले श्री खंडु तात्या सातपुते


मा . नामदार रामदासजी आठवले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या आदेशानुसर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पक्षाच्या वतीने दि . २०/१०/२०२१ रोजी 



दुपारी १२.०० वाजता निदर्शनाच्या माध्यमातुन आंदोलन जाहिर केले आहे . सोलापूर जिल्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा माजी अध्यक्ष महात्मा फुले विकास महामंडळ मर्या . मुंबई ( राज्यमंत्री दर्जा ) मा . नामदार राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील खालील विषयावर निदर्शने करण्यात आले . त्याचाच एक भाग म्हणुन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) सांगोला तालुका यांच्या वतीने सांगोला तहसिल कार्यालयावर दुपारी १२.०० वाजता अंदोलन करण्यात आले

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) सांगोला तालुका अध्यक्ष श्री खंडु तात्या सातपुते श्री भास्कर काटे श्री विक्रम शेळके जिल्हा खजिनदार श्री दिगंबर गवळी जिल्हा उपाध्यक्ष श्री राजा मागाडे जिल्हा सरचिटणीस श्री संजय गाडे तालुका सरचिटणीस श्री सुरज होवाळ तालुका अध्यक्ष श्री सौदागर सावंत युवक तालुका कार्याध्यक्ष श्री नवा सरतापे युवा जिल्हा उपाध्यक्ष श्री शंकर फाळके माजी सरपंच श्री रामदास पाटोळे श्री दतात्रय सावंत श्री संजय काटे गणेश हातेकर श्री अजिनाथ धनवडे श्री विकास सावंत श्री महेश पाटोळे श्री अशिष गायकवाड तसेच सर्व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments