google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कुर्डुवाडी परिसरातील सर्व शाळा , कॉलेज सुरू करण्यात आले . त्यामुळे वसतीगृहेही पुर्ववत सुरु करण्यात यावे ,

Breaking News

कुर्डुवाडी परिसरातील सर्व शाळा , कॉलेज सुरू करण्यात आले . त्यामुळे वसतीगृहेही पुर्ववत सुरु करण्यात यावे ,

 कुर्डुवाडी / प्रतिनिधी कुर्डुवाडी परिसरातील सर्व शाळा , कॉलेज सुरू करण्यात आले . त्यामुळे वसतीगृहेही पुर्ववत सुरु करण्यात यावे , अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रणित विद्यार्थी सेनेचे कुर्डुवाडी शहराध्यक्ष युवराज कोळी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली . शाळा - महाविद्यालये सुरु झाले .


मात्र , वसतीगृह अद्यापही सुरू करण्यात आलेली नाही . त्यामुळे बाहेर गावातील विद्यार्थ्यांना राहण्याची सोय नसल्याचे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे , असेही या निवेदनात म्हटले आहे . याप्रसंगी आकाश लांडे , अमोल घोडके , हरीश घोणे , ओमराज लांडे , आनंद चौधरी , गणेश होदाडे , सागर गवळी , अभिषेक कोथमिरे आदी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments