सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका येथील भोसरे गावातील बागल वस्ती येथे वीज चोरी प्रकरणी महावितरण कुर्डूवाडी काय॔लयाने दिला दनका. बार्शी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.
विज चोरी थांबवण्यासाठी महावितरणने नेहमीच लाईट चोरून वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. स्वताच्या आथिर्क फायद्यासाठी वीज चोरी वापरली आहे त्यामुळे कन्यालाल पांडुरंग बागल,(रेल्वे कर्मचारी असून त्याच्यासह कुटुंब सदस्यावर यापूर्वी गंभीर गुन्ह्याची नोंद असून त्याच्याच आईने फिर्याद दिलेली आहे त्याचा परिवार सध्या पकड वारंट मध्ये असून राजरोसपणे फिरतात त्यांच्या गुन्हेगारीमुळे बागल वस्तीला काळीमा लागल्याचे बोलले जाते समाधान तुकाराम बागल, नामदेव बागल, सखाराम बागल ,यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे . भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135 प्रमाणे कारवाई केली .
सदरची ऐतिहासिक धाडसी कारवाई केल्यामुळे महावितरण अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे भोसरे गावा मध्ये अवैध धंदे,सावकारी, दहशत , दोन हजार चौरस घनमीटर मुरूम सरकारी व खाजगी जागेतील चोरी झाला आहे. या संदर्भात ग्रामपंचायती कडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. सदर घटने बाबत पुरावे देऊन सुद्धा गुन्हेगारी शी तडजोडी होते किंवा कसे ? या बाबत शंका निर्माण होत आहे. सदर प़करणत गांभीर्याने लक्ष घालून ग्रामपंचायतीने आवर घालावा. अन्यथा केंद्राचे लक्ष वेधून चौकशी मागणी व कारवाई ची मागणी करावी लागेल. आसा इशारा पी . टी . काळे राष्ट्रीय काय॔अध्यक्ष ओबीसी महासभा उद्योग आघाडी यांनी दिला आहे.
0 Comments