महुद विज वीतरण कंपनीच्या शाखा अभियंत्याने सुड भावने वागु नये --सरपंच सौ संजीवनी कल्याण लुबाळ
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावाने आवलंबलेल्या लाँकडाऊन मुळे आनेक ग्रामपंचायतींना संकटाना सामोरे जावे लागत आहे.नागरीकांना आनेक सोई ऊपलब्ध करुन देत आसताना आर्थीक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
लाँकडाऊन मुळे नागरीक आर्थीक आडचणीत सापडलेमुळे ग्रामपंचायतीच्या विविध करांच्या वसुलीवरती परीणिम झालेला आहे.
आशा आर्थीक संकटामध्ये ग्रामपंचायत आसताना विजवितरण कंपनीचे महुदचे शाखा अभियंते हे ग्रामपंचायतीच्या विजवितरणच्या वसुलीसाठी तगादा लावतात व पिण्याच्या पाण्याच्या योजनावरील विज कनेक्शन कुठलीही पुर्व कल्पना न देता बंद करुतात त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महुदच्या नागरीकांची तारांबळ होते आहे.
एकतर १२/७/२०२१ ला पंन्नास हजार रुपये व चारच दिवसापुर्वी पुंन्हा चाळीस हजार रुपयांचा चेक दिलेला ग्रामपंचायतीने विज वितरण कंपनीला दिलेला आसताना पुंन्हा कुठलीही पुर्व कल्पना न देता पिणायाच्या पाण्याच्या योजनेची विज तोडलेली आहे
राज्य सरकारने ग्रामपंचायतीची विज कनेक्शन तडफातडफी तोडु नयेत आसे सांगीतले आसताना महुदचे विजवितरणचे अभियंता विज तोडतात हे आयोग्य आहे.
महुद ग्रामपंघायतीचे ग्रामविस्तार आधिकारी श्री बाळासाहेब शिंदे व ग्रामपंचायतीचे सदस्य व प्रतिष्ठीत नागरीक यांनी विज वितरणच्या शाखाअम़भियंत्याची भेट घेऊन आमच्या घ्रामपंचायतीचे सुध्दा कराच्या स्वरुपातील रक्कम मोठ्या प्रमाणात विजवितरण कंपनुकडे येणे आहे ती रक्कम रितसर आंमच्या ग्रामपंचायतीला विजवितरण कंपनीने जमा करावी आशी मागणी केली.त्या बाबत सर्व थकीत बिलाच्या पावत्या संमंधीत आधिकार्याला दाखवण्यात आल्या.त्या वेळी शाखा अभियंत्यांनी ऊडवाउडवीची ऊत्तरे दिली.
आता कुठे लाँकडाऊनच्या शिथीलतेमुळे लोकांची आर्थीक मानसिक परस्थीती सुधारु पहात आसताना व ईतर कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याच्या योजनेची विज तोडल्याचे एकही ऊदाहरण नसताना महुद मध्ये मात्र शाखा अभियंत्याच्या मनमानीमुळे लोक आक्षरशा हैराण झाले आहेत.
सध्या सणावराचे दिवस आसताना व लोकांना पिण्याच्या व वापराच्या पाण्याची नितांत गरज आसताना हे शाखा अभियंता जाणुन बुजुन फक्त महुद वरतीच सुलतानी कारवाई करीत आहेत.
आमची ही मागणी आहे आमच्या ग्रामपंचियतचे थकीत येणे विजवितरण कंपनीने द्यावे आशी मागणी ग्रामपंचायतीने रितसर केलेली आहे.व ईथुन पुढे जर विजवितरणच्या शाखा आधिकार्यांनी जर महूदच्या नागरीकांना सापत्याची वागणुक दिल्याचे निदर्षनास आल्यास महुद ग्रामपंचायत व गावातील सर्व नागरीक एकत्रीत येऊन लोकशाही पध्दतीने विजवितरणच्या महुदच्या कार्यालयावरती नागरीकांच्या न्याय हक्कासाठी मी स्वता सरपंच या नात्याने उपसरपंच सदस्य व महुदचे नागरीक यांना बरोबर घेऊन आशी सुलतानी कारवाईला विरोध करणार आहे.
0 Comments