google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मंगळवेढ्याचे नुतन उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांनी पदभार स्विकारला !

Breaking News

मंगळवेढ्याचे नुतन उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांनी पदभार स्विकारला !

 मंगळवेढ्याचे नुतन उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर यांनी पदभार स्विकारला ! 


मंगळवेढा/प्रतिनिधी ;- मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर मंगळवेढ्याचे नूतन उपविभागीय अधिकारी म्हणून आप्पासाहेब समिंदर यांनी आज सोमवार २० सप्टेंबर रोजी पदभार स्विकारला.

यापूर्वी ते सोलापूर येथे अन्न धान्य वितरण अधिकारी म्हणून कार्यरत होते.यावेळी त्यांचा जय मल्हार क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री. उमेश मंडले, आरपीआय चे जिल्हा चिटणीस विक्रम शेळके, जिल्हा युवा उपाध्यक्ष दत्तात्रय चव्हाण,टिव्ही 7 चे संपादक चंद्रकांत ऐवळे ,मंगळवेढा ता.अध्यक्ष मल्हारी चव्हाण, दत्तात्रय इमडे,सुर्यकांत वलेकर ,तुकाराम चव्हाण, लक्ष्मण मंडले,बिरु मंडले ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments