आई-बाबा होण्याचे स्वप्न होणार साकार; शिर्के हॉस्पिटलमध्ये निःशुल्क वंध्यत्व शिबिर, येथे करा नावनोंदणी
प्रत्येक जोडप्याला वाटते की, आपल्याला स्वतःचे एकतरी मुल असावे पण काही जोडप्यांना वंध्यत्वाचा सामना करावा लागत आहे. तुम्हाला मुल होण्यासाठी डॉ.मीनल चिडगुपकर व डॉ.शिर्के हॉस्पिटल यांनी एक संधी उपलब्ध करुन दिली आहे.
मंगळवेढा येथील धर्मगाव रोडवरील डॉ.शिर्के मॅटर्निटी होम येथे मंगळवार दि.21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत दांपत्याने जोडीने या शिबिरास यावे असे आवाहन डॉ.शरद शिर्के यांनी केले आहे. या शिबिरात समुपदेशन, सोनोग्राफी तसेच धातूची तपासणी निशुल्क करण्यात येणार आहे
येथे करा नावनोंदणी
यासाठी आपण आधी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. 0217-2744000 किंवा 9154825652 या नंबरवर संपर्क साधून नाव नोंदवावे.
0 Comments