google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक : सांगोला : धायटी शेततळ्यात पडून पती - पत्नींचा मृत्यू सांगोला तालुक्यातील घटना

Breaking News

धक्कादायक : सांगोला : धायटी शेततळ्यात पडून पती - पत्नींचा मृत्यू सांगोला तालुक्यातील घटना

धक्कादायक : सांगोला : धायटी शेततळ्यात पडून पती - पत्नींचा मृत्यू सांगोला तालुक्यातील घटना


सांगोला प्रतिनिधी- शेततळ्यात सायफन टाकताना पाय घसरून पडलेल्या पत्नीला वाचविताना पती पत्नीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला . ही घटना आज सोमवाटी सकाळी 7 च्या सुमारास धायटी ता . सांगोला येथील ( पुजाटी वस्ती ) येथे घडली . शीतल मल्हाटी पुजाटी 22 व मल्हाटी बाळू पुजाटी 30 असे मृत पती - पत्नीचे नाव आहे . धायटी येथील मल्हाटी पुजाटी यांची पत्नी शीतल आज सकाळी 7 च्या सुमारास शेततळ्यात सायपन टाकत असताना तिचा पाय घसरून पाण्यात पडली.यावेळी बुडणाऱ्या पत्नीला वाचवण्यासाठी पती मल्हाटीने शेततळ्यात उडी घेतली मात्र शेततळ्याच्या शेवाळलेल्या पाण्यामुळे दोघांनाही वर न येता आल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला . याबाबत सांगोला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे

Post a Comment

0 Comments