काल दि.25/09/2021 रोजी जि.प.शाळा आव्हे बरङ वस्ती येथे मेगालसीकरण अतर्गत, 385 नागरीकांचे रेकॉर्ङ ब्रेक लसीकरण करण्यात आले लसीकरण यशस्वी होणेसाठी सरपंच ,आरोग्य विभागातील सर्व स्ठाफ पोलीस पाठील सर्व जि.प शिशक
,ग्रामपंचायत कर्मचारी
,संगणक परीचालक , आशा वर्कर , अंगणवाङी स्ठाफ , सरपंच महोदय व सर्व सामाजीक कार्यकर्ते यांनी सर्वांनी विशेष परीश्रम करुन सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे मन:पुर्वक आभार व अभिनंदन 🙏🙏🙏💐💐💐💐ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समिती , आव्हे तरठगाव
0 Comments