google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरु , शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली

Breaking News

राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरु , शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली

 राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरु , शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली


येत्या १७ ऑगस्टपासून राज्यात शाळेची घंटा वाजणार आहेत. मात्र शाळा सुरु करण्यापूर्वी महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत अखेर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील शहरी भागात 8 वी ते 12 वी आणि ग्रामीण भागातील 5 वी ते ‘वीचे वर्ग सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. शाळा सुरू करण्यापूर्वी महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण भागात समिती गठीत करून कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.महानगरपालीका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत महानगरपालीका आयुक्त अद्यक्षपदी असणार आहेत. तर वार्ड अॅॉफिसर, वैद्यकीय अधिकारी, शिक्षणाधिकारी / शिक्षण निरिक्षक सदस्य असणार आहेत. तर नगरपंचायत/नगरपालिका/ग्रामपंचायत स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत जिल्हाधिकारी अध्यक्षपदी तर मुख्याधिकारी, नगरपरिषद, वैद्यकीय अधिकारी, नगरपालिका / जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी सदस्य असणार आहेत.राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरु; समितीही गठीत….समिती करणार तपासणी शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी 1 महिना संबंधित शहरात / गावात कोवीडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.कोविड संबंधी सर्व नियमांचे पालन क •• वर्गात जास्तीत जास्त 15-20 विद्यार्थी सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवणे विद्याथी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरणाचे काम मुख्याध्यापकांनी करुन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.शाळा सुरू करताना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलवण्यात यावे.शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यती विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यासतात्काळ शाळा बंद करुन शाळानिर्जंतुकीकरणाचे काम मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी.• वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.• शाळा सुरू करताना टप्प्या-टप्प्यात शाळेतबोलवण्यात यावे.शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी, त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.

Post a Comment

0 Comments