google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शेकापक्षाचे दोन दोन युवा डाँक्टर नेते सक्रीय म्हटल्यावर विरोधकांची धडकी भरणारच

Breaking News

शेकापक्षाचे दोन दोन युवा डाँक्टर नेते सक्रीय म्हटल्यावर विरोधकांची धडकी भरणारच

 शेकापक्षाचे दोन दोन युवा डाँक्टर नेते सक्रीय म्हटल्यावर विरोधकांची धडकी भरणारच


सांगोले तालुक्यातील शेकापक्षाचे कार्यकर्ते हे जिवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते व मतदार आहेत त्यांना स्वाभिमानाने समाजकारण व राजकारण करायला शिकवले आहे.शेकापक्षाचे कार्यकर्ते हे विचाराशी बांधील आसणारे कार्यकर्ते आहे ते का कोणत्या  कारणासाठी दुसर्यांच्या आँफीसवरती गर्दी करतील आणी शेकापच्या कार्यकर्तांना सतत पक्ष बदलण्याची शिकवण स्व आबासाहेबांनी दिली नाही शेकापचे कार्यकर्ते हे कट्टर कार्यकर्ते म्हणुन राज्यात ओळखले जातात....

   आहो शेकापच्या कार्यकरत्यांच्या ताकतीचा आंदाज आलाच आसेल की ग्रामपंचायत निवडणुकीत तरी आपण वावड्या उडवताय...

    स्व आबासाहेबांच्या जाण्यांने कार्यकर्ते आजुनही दुःखी आसताना कार्यकर्त्यांबाबत संभ्रम निर्माण करुन त्याच्याबबत गैरसमज पसरावयाचा हा प्रकार लगेचच लक्षात येतोय कार्यकर्त्याला कुणाच्या आँफीसव जायची गरजच नाही कारण स्व आबासाहेबांनी जे कार्यकर्ते तयार केलेत ना ते कार्यकर्ते परीपुर्ण व क्षमतेचे आहेत आसे आनेक कार्यकर्ते गटागटात आहेत त्याचबरोबर  सध्या युवा नेते डाँ बाबासाहेब देशमुख व युवा नेते डाँ अनिकेत देशमुख हे सर्व कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत रोज भेटत आहेत लोक भेटण्यासाठी गर्दी करीत आहेत ह्याचाच धसका बहुतेक घेतला विरोधकांनी आता एक युवा नेता नाही तर दोन दोन नेते तालुक्याच्या सेवेला रहाणार हे पाहील्यावरती  विरोधकांना धडकी भरणार नाही तर काय होणार?

   म्हणुन चुकीच्या बातम्या देऊन शेकापक्षामध्ये गैरसम निर्माण करण्याचा केवीलवाना प्रकार चालु आहे

Post a Comment

0 Comments