धर्मांधशक्ती व जातीवादा चा बिमोड करणाऱ्या आबासाहेबरुपी देवमानसाला विनम्र अभिवादन -- नगरसेवक सुरजदादा बनसोडे
सांगोला नगरपालिके मध्ये तालुक्याचे भाग्यविधाते रेकॉर्ड ब्रेक माजी आमदार डॉ गणपतराव देशमुख यांनी प्रथम जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी नगरसेवक सुरजदादा म्हणाले की आबासाहेबांच्या जाण्याने तालुक्याची खूप मोठी सामाजिक धार्मिक आर्थिक हानी झाली आहे सांगोला तालुका सोन्याचा म्हणून ओळख आबासाहेबांमुळे झाली आहे , सांगोला शहरा मध्ये सामाजिक सलोखा आणि शांतता आणि सुव्यवस्था आबादीत ठेवण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे व निस्वार्थी पणे आबादीत ठेवण्याचे काम केले आहे , आशा कारणामुळे सांगोला येथे येणारी व्यक्ती ही सांगोला सोडत नाही ती इथेच घरजगा घेऊन स्थायिक होते , लहानापासून समवयस्कर माणसांना आपुलकीने व आदराने बोलत होते , सांगोला शहरात व तालुक्यात धार्मिक व जातीय भांडणे होऊ दिली नाहीत दलित आणि मुस्लिम समाजावर त्यांचे न फिटणारे उपकार आहेत त्यांची जयंती साजरी करत असताना त्यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करणे व व त्यांनी दिलेली शिकवण व आचार विचार अंगीकारने हेच खरे विनम्र अभिवादन होईल ह्यावेळी सांगोला नगरपालिकेच्या नगराध्यक्षा राणिताई माने , मुख्याधिकारी केंद्रे साहेब , उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर , नगरसेविका छायाताई मेटकरी , स्वाती मगर , अप्सरा ठोकळे , नगरसेवक अस्मिर तांबोळी , रफिक तांबोळी , गजानन बनकर , सुरेश आप्पा माळी , माजी व माजी नागरसेवकासह कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments