google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विज्ञान महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी

Breaking News

विज्ञान महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी

 विज्ञान महाविद्यालयात लोकमान्य टिळक जयंती साजरी


सांगोला...विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे लोकमान्य टिळक यांची 165 वी जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. रघुनाथ फुले हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. अध्यक्षस्थानी नियोजन कमिटीचे चेअरमन प्रा. डॉ. दीपक रिटे होते. यावेळी प्रा. मारुती हाके, वसंत गुसाळे, बाळासाहेब कोळी, विलास खुळे, दत्तात्रेय भजनावळे, राजू सादिगले, सौ विमल ताई माने आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments