सांगोला शहर तहसील कार्यालय येथे मा शिवाजीराव जावीर यांचा वाढदिवस पुष्प हार व फेटा घालून साजरी करण्यात आला
सांगोला येथे आज दुपारी एक वाजता स्वाभिमानी होलार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा शिवाजीराव जावीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सांगोला येथील मा.रविंद कांबळे I B N जनमत न्युज संपादक पत्रकार बांधवांनी सांगोला शहरात कोरोना नियमांचे पालन करून वाढदिवस साजरा केला उपस्थिती मा.रवी (भाऊ )साबळे मा.बाबासाहेब वाघमारे मा.अँड.महादेव कांबळे सांगोला वार्ता न्युज संपादक वंचित बहुजन पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष मा.राजु गुळीग मा.उमेश मंडले सांगोला प्रहार न्युज संपादक मा. अभिशेक कांबळे मा.संतोष साठे शब्दरेखा एक्सप्रेस न्युज संपादक मा.उबाळे साहेब मा.पंकज काटे मा.नितीन होवाळ रंणसंग्राम न्युज संपादक उपस्थित होते सर्वांनी आभाळभर शुभेच्छा दिल्या
0 Comments