मुंबईतील पावसामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या झाल्या रद्द
मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा मध्य रेल्वेलाही बसत आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या रद्द होण्यास सुरुवात झाली असून उद्या आणि परवा अनेक रल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई- नांदेड तपवोन एक्सप्रेस, नांदेड – मुंबई राज्यरणी एक्सप्रेस, मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेसचा ही समावेश आहे.रद्द करण्यात आलेल्या मध्य रेल्वेच्या गाड्या पुढील प्रमाणे 01131 दादर साईनगर शिर्डी विशेष दिनांक 24.07.2021 आणि 26.07.2021 ला रद्द 01132 साईनगर शिर्डी दादर विशेष दिनांक 25.07.2021 आणि 27.07.2021 ला रद्द 02111 मुंबई अमरावती विशेष दिनांक 25.07.2021 ते दिनांक 28.07.2021 पर्यंत रद्द 02112 अमरावती मुंबई विशेष दिनांक 24.07.2021 ते दिनांक 27.07.2021 पर्यंत रद्द 01141 मुंबई आदिलाबाद नंदिग्राम विशेष दिनांक 24.07.2021 ते दिनांक 27.07.2021 पर्यंत रद्द 01142 आदिलाबाद मुंबई नंदीग्राम विशेष दिनांक 25.07.2021 ते दिनांक 28.07.2021 पर्यंत रद्द 02169 मुंबई नागपूर सेवाग्राम विशेष दिनांक 25.07.2021 ते दिनांक 28.07.2021 पर्यंत रद्द 02170 नागपूर-मुंबई सेवाग्राम विशेष दिनांक 24.07.2021 ते दिनांक 27.07.2021 पर्यंत रद्द 02197 कोयमतुर जबलपुर विशेष दिनांक 26.07.2021 ला रद्द 07611 नांदेड मुंबई राज्यराणी विशेष दिनांक 24.07.2021 ते दिनांक 27.07.2021 पर्यंत रद्द 07612 मुंबई नांदेड राज्यराणी विशेष दिनांक 25.07.2021 ते दिनांक 28.07.2021 पर्यंत रद्द 07617 नांदेड मुंबई तपोवन विशेष दिनांक 24.07.2021 ते दिनांक 27.07.2021 पर्यंत रद्द 07618 मुंबई नांदेड तपोवन विशेष दिनांक 25.07.2021 ते दिनांक 28.07.2021 पर्यंत रद्द रेल्वे प्रशासनाने याबाबतची नोंद प्रवाशांनी घ्यावी असे आवाहन केले आहे.
0 Comments