लहूजी शक्ति सेना सांगोला तालुका आढावा बैठक सोमवार दिनांक 26/7/2021/ रोजी शासकीय विश्राम गृह सांगोला
यते सकाळी 11वास्ता संपन्न होईल तरी लहूजी शक्ति से नेचे सर्व पदाधिकार व कार्यकरते लहू सैनिक उपस्थित रहावे ही नम्र विनंती प्रमुख उपस्थिति लहूजी शक्ति सेना सांगोला
तालुका
अध्यक्ष संजय भाऊ फाळके व
लहूजी शक्ति सेना सांगोला तालुका युवक
अध्यक्ष अप्पासो वाघमारे
लहूजी शक्ति सेना सांगोला तालुका
संघटक अमित भाऊ वाघमारे
लहूजी शक्ति सेना सांगोला तालुका
युवक कार्याध्यक्ष रामभाऊ साठे
लहूजी शक्ति सेना
सांगोला शहर
माजे अध्यक्ष गोरख भाऊ रणदेवे
🙏🙏🙏🙏जय लहुजी
0 Comments