google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला अकलूज रोडवरती खड्ड्याचे साम्राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष

Breaking News

सांगोला अकलूज रोडवरती खड्ड्याचे साम्राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष

 सांगोला अकलूज रोडवरती खड्ड्याचे साम्राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष


सांगोला अकलूज रोडवरती चिंचोली तलाव शेजारी व शिवणे या गावात डांबरी रस्त्यावरती फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत  सांगोला अकलूज रोडवरती मोठ्या प्रमाणात जड वाहतूक चालू आहे या रस्त्यावरती खड्डे पडल्यामुळे पावसाच्या पाण्याने या खड्ड्यांचा व रस्त्यांचा अंदाज वाहनचालकास येत नसल्यामुळे व हे खड्डे वाहन चालक चुकविण्याच्या नादात रस्त्यावरती अपघाताचे लक्षणे दिसत असून अपघात होण्यापूर्वीच या रस्त्याचे काम लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभाग सांगोला यांनी करावे असे जनतेतून बोलले जात आहे या रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग यास जबाबदार राहणार का असे जनतेतून बोलले जात आहे व सार्वजनिक बांधकाम विभाग सांगोला यांच्यावरती तीव्र स्वरूपाचा संताप जनतेतून होत आहे

Post a Comment

0 Comments