महाराष्ट्रावर महासंकट | दीड लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले ;
११२ लोकांचा मृत्यू तर शेकडो बेपत्ता राज्यात कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे . या भागातून जवळपास १,३५,३१३ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे . राज्यात विविध घटनांमध्ये ११२ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक बेपत्ता झाले आहेत . पुरामुळे कोल्हापूर , रायगड , सोलापूर , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , ठाणे , पुणे , सातारा , सांगली व मुंबई उपनगरासह नऊ जिल्ह्यांना जबर फटका बसला आहे . म्हणाले . मुंबई : राज्यात कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे . या भागातून जवळपास १,३५,३१३ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे . राज्यात विविध घटनांमध्ये ११२ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो नागरिक बेपत्ता झाले आहेत .पुरामुळे कोल्हापूर , रायगड , सोलापूर , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , ठाणे , पुणे , सातारा , सांगली व मुंबई उपनगरासह नऊ जिल्ह्यांना जबर फटका बसला आहे . म्हणाले . मदत व पुनर्वसन विभागाने शनिवारी रात्री ९ .३० वाजता दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे . एकूण ११२ मृत्यू झाले असून ३२२१ जनावर दगावली आहेत . एकंदर ५३ लोक जखमी असून ९९ लोक बेपत्ता आहेत १,३५,३१३ लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे
0 Comments