google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे " या " आजाराला सामोरे .. !

Breaking News

महत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे " या " आजाराला सामोरे .. !

 महत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे " या " आजाराला सामोरे .. !


महत्वाचे..पुरुषांच्या दाढी मुळे महिलांना जावे लागत आहे " या " आजाराला सामोरे .. ! सध्या पुरुषांमध्ये भली मोठी दाढी ठेवण्याची फॅशन आहे.जो उठतो तो दाढी ठेवतो..आणि हा ट्रेंड तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणत दिसत आहे . पण त्यांच्या ह्या फॅशनचा त्रास महिलांना भोगावा लागत आहे.आपल्याला हे जाणून धक्का बसेल कि या पुरुषांच्या दाढीमुळे स्त्रियांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे . नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे . दाढी तर पुरुष ठेवतात त्याचा स्त्रियांना कसे काय आजार कसे होतील .. ? आणि कसे .. ? नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे.सध्या अनेक महिलांना युरिन इनफेक्शन होण्याचे प्रमाण वाढले आहे.युरिन इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन , गजकर्ण किंवा त्वचेचे रोग स्वच्छता न पाळल्याने , ओले कपडे घालण्याने होतात . अनेक प्रकारचे बॅक्टरीया मुळे पण हे इन्फेक्शन होऊ शकते . अश्या अनेक ज महिला ज्या अगदी स्वच्छ राहतात आणि स्वतःची काळजी घेतात त्यांना सुद्धा युरिन इन्फेक्शन झाले तेंव्हा ळत नसल्याने डॉक्टरांनी या महिलांशी असता अशा स्त्रियांच्या ९ ० % पतींनी दावली होती.सर्वात महत्त्वाचे म्हणजे परुषांच्या कादाढामध्ये असतात.हे विज्ञानानासिद्ध केले आहे . सध्या बदलत्या लैंगिक भावना पद्धती यामुळे जोडीदारामध्ये काम क्रीडा करताना ओरल सेक्स वर जास्त भर असतो . आज काल तरुण वयातील अनेक मुली मुले संबंध ठेवत असतात आणि ते करताना याच पद्धतीचा अवलंब करतात . आणि हे करत असताना पुरुषांच्या दाढीमधील अनेक बॅक्टरीया स्त्रीच्या त्या खाजगी भागात शिरतात . तसेच ती क्रिया करताना पुरुष हे आपल्या लाळेबरोबर दाढीतील बॅक्टरीया तिथे सोडतात.त्यामुळे त्या जागी अनेक प्रकारचे इन्फेक्शन होते . त्यामुळे खाजणे , त्वचा लाल होणे , त्या भागात इजा होणे , लघवी करताना जळजळ होणे , साधारण पणे आग होणे इ समस्या महिलांना होत आहेत . तसेच पुरुष दाढी ट्रिम करण्यासाठी किंवा केस कापण्यासाठी सलून मध्ये जातात त्यावेळी एकच कात्रीचा तसेच मशीनचा किंवा कंगव्याचा वापर केला जातो . त्यामुळे या माध्यमातून अनेक हानिकारक बॅक्टरीया पुरुषांच्या दाढीमध्ये तसेच के प्रवेश करतात.व नंतर स्त्रियांना त्याचा करावा लागतो . विवाहित , अविवाहितआजार होण्याची शक्यता आहे . तेंव्हा पुरुषांनी दाढी ठेवताना विचार पूर्वक ठेवावी.की जेणे करून एक आनंददायी जीवन आपल्या साथीदारासोबत ते जगू शकतील .

Post a Comment

0 Comments