सांगोला येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने राजर्षी शाहु महाराज यांची जयंती साजरी
भिमनगर येथे बौद्ध विहारांमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने लोक राजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार तालुका अध्यक्ष ऍड सागर बनसोडे व महासचिव ऍड आनंद बनसोडे यांच्या शुभहस्ते घालण्यात आला यावेळी शहर उपाध्यक्ष राजु माने , आण्णा बनसोडे, धनंजय बनसोडे, अजित वाघमारे,शितल खरबडे,तसेच शहरातील व ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते


0 Comments