आज बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र संपर्कप्रमुख रमेश गणगे यांच्या अध्यक्षतेखाली,,
परांडा तालुक्यातील सोनारी गावचे उद्योजक स्वर्गीय वस्ताद लहुजी गाडे यांचे चिरंजीव धनंजय लहुजी गाडे यांनी बळीराजा शेतकरी संघटनाने मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला,,यावेळी कंडारी गावचे सुपुत्र व महाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघण यांचे बंधू आदरणीय माजी सभापती व माजी सरपंच नानासाहेब पडघन यांनी आज बळीराजा शेतकरी संघटना मध्ये जाहीर प्रवेश केल्याबद्दल
संघटनेच्या वतीने पुढील वाटचालीस शेतकरी शुभेच्छा यावेळी बळीराजा शेतकरी संघटना उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष विकास औताडे उस्मानाबाद जिल्हा सचिव औदुंबर ठोंगे उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख विनायक कोरे उस्मानाबाद जिल्हा युवा उपाध्यक्ष राहुल गाढवे आज यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश करण्यात आला आहे
तसेच राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे केंद्रीय उद्योग मंत्री सदस्य भारत सरकार अल्ताफ सय्यद उपाध्यक्ष अविनाश ढगे जिल्हा युवा अध्यक्ष हर्षद शिंदे भीमराव जाधव तालुका अध्यक्ष सतीश गणगे संघटक कल्याण उर्फ मरीबा गणगे महाराष्ट्र सरचिटणीस नागेश कदम सर्व टीमच्या वतीने या वेळी शुभेच्छा देण्यात आल्या बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र संपर्कप्रमुख रमेश गणगे




0 Comments