विज्ञान महाविद्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना विनम्र अभिवादन
राजमाता अहिल्याबाई होळकर या केवळ महान शासकच नव्हे तर त्या पराक्रमी योद्धा ही होत्या त्यांनी अनेक युद्धांमध्ये सहाशे योग्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेतला आणि युद्धामध्ये विजय हि संपादन केला त्या एक अशा शाशक का मधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याय विरुद्ध आक्रमण करण्यास
कधीही मागेपुढे पहात नव्हत्या त्या मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून ओळखल्या जात होत्या त्यांच्या धाडसी सहा साला प्रतिभेला बांधून मोठमोठे राजे आश्चर्यचकित होत होते त्यांनी महिलांच्या सशक्तिकरण आच्या बाजूने विचार मांडा मला तसे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान प्रा दीपक रिटे यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणतात की राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी स्त्रियांना हक्क मिळवण्याकरता कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीचा अधिकार ही मिळवून दिला मुलं दत्तक घेण्याचा हक्क देखील त्यांनी प्राप्त करून दिला अहिल्याबाईंचे दया परोपकार निष्ठा या भावनांनी ओतप्रोत भरलेले होते म्हणूनच करूणेची देवी एक कुशल समाज सेविका या प्रतिमेने त्यांना ओळखले जाते
बालपणापासूनच अहिल्याबाई यांच्यामध्ये परोपकार प्रेम सेवा भाव उपजत होत्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणांच्या पाठीमागे त्यांचे सासरे मल्हाराव होळकर यांचा सिंहाचा वाटा अत्यंत दुःखी निराश असणाऱ्या अहिल्याबाई वर दुःखाचं आभाळ कोसळलं होतं पती तरुण मुलगा वडील प्रमाणे असणारे सासरे यांच्या मृत्यूपश्चात अहिल्याबाई यांनी राज्य कारभार सांभाळला तो निश्चितच कौतुकास्पद तर होता तर तो आदर्श घेण्यासारखा होता त्या एक महान त्या एक महान योद्धा कुशल राजनीतिज्ञ आणि प्रभावशाली शासक महाराणी होती अशा या कर्तुत्ववान स्त्रीचा समाजातील प्रत्येक घटकाने विचार आत्मसात करावा त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले सामाजिक कार्य जोपासावे सामाजिक बांधिलकीतून आपले काम हाच आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थी ची विद्यार्थिनी डोळ्यासमोर ठेवून आदर्शवादी व्यक्तींचे चरित्र आत्मसात केलेच पाहिजेत असा आशावाद प्रा दीपक रिटे यांनी त्यांना विनम्र अभिवादन करताना व्यक्त केला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ साहेबराव जुदळे डॉ रघुनाथ फुले प्रा विजय कुमार घाडगे सोलापूर विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य व मराठी विभाग प्रमुख जी प सदस्य प्रा डॉ किसन माने धनंजय गायकवाड बाबासाहेब गावडे प्रा अशोक वाकडे सर यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दिपक रिटे यांनी केले तर आभार स्वप्नील शिंदे यांनी मांडले कार्यक्रमाला शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग ठेवून पार पाडण्यात आला



0 Comments