google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कोरोना रुग्णांवर उपचार करणारे आयुर्वेदिक औषध पंढरपुरात उपलब्ध;

Breaking News

कोरोना रुग्णांवर उपचार करणारे आयुर्वेदिक औषध पंढरपुरात उपलब्ध;

 कोरोना रुग्णांवर उपचार करणारे आयुर्वेदिक औषध पंढरपुरात उपलब्ध; सोनवणे आयुर्वेदिक क्लिनिकने कोरोना सदृश्य लक्षणे व कोरोना पॉझिटिव्ह पेशंट यांच्यासाठी उपयोगी औषध केलं तयार


गेल्या वर्षभरापासून जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना आजारात अत्यंत उपयोगी असे आयुर्वेदिक औषध पंढरपूर येथील कै.अण्णासाहेब सोनवणे आयुर्वेदिक क्लीनिक व पंचकर्म सेंटर यांनी तयार केलं आहे.

विशेष म्हणजे या औषधामुळे अल्पावधीतच अनेक रूग्णांना फायदा झाला असल्याची माहिती डॉ.सौरभ सोनवणे यांनी दिली आहे.सध्या अनेक जणांमध्ये ऑक्सिजन लेव्हल कमी होण्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. वेळेवर बेड भेटत नाही व पेशंट गंभीर होतात त्यामुळे सुरुवातीपासूनच कोरणा ची लक्षणे दिसताच किंवा टेस्ट पॉझिटिव्ह येताच ‘सुवर्णयोग’ व ‘आयुष काढा वटी’ ही आयुर्वेदिक औषधे घेतल्यास कोरोनाच्या लक्षणांमध्ये लवकर फरक येतो व रुग्ण लवकर बरे होतात.दरम्यान काही रूग्णांना कोरोनाची लक्षणे न दिसताच कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह येत आहे. आणि काही रूग्णांना लक्षणे आहेत पण टेस्ट निगेटीव्ह येत आहेत. अशा सर्वांनी घाबरून न जाता, वरील आयुर्वेदिक औषधे चालु ठेवावीत म्हणजे आपली पुढे होणारी अनावश्यक धावपळ वाचणार आहे.‘सुवर्णयोग’ व ‘आयुष काढा वटी’ या प्रभावी औषधांच्या उपचारामुळे रुग्णांवर येणारा अतिरिक्त ताण खूप मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळेल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. तसेच निरोगी व्यक्तींनी या औषधांचे नियमित सेवन केल्यास त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहणार असून त्यांना कोरोना विषाणू संक्रमणाचा धोका कमी राहणार आहे. हे औषध कोरोनावरील उपचारासाठी चांगला पर्याय आहे.‘सुवर्णयोग’ऑक्सिजन लेव्हल कमी होणे, तोंडाची चव जाणे, सर्दी,खोकला, ताप , घश्यात खवखव,छातीत कफ होणे इ.कोरोना सदृश्य लक्षणे असतील ‘सुवर्णयोग’ हे श्वास व प्राणवह संस्थानावरती काम करणारे एक आयुर्वेदिक रसायन औषध आहे.ह्या औषधामुळे धाप लागणे, ऑक्सिजन लेव्हल कमी होणे, खोकला व न्युमोनियासारखी लक्षणांमध्ये अत्यंत कमी कालावधीत चांगली प्रगती दिसुन येत आहे. व रूग्ण गंभीर न होता लवकर बरे होत आहेत.‘आयुष काढा वटी’

सध्याच्या या कोरोना विषाणु संक्रमीत वातावरणामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे आवश्यक आहे. यादृष्टीने निरोगी व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी ‘आयुष काढा वटी’ या गोळ्या तयार केल्या असून या गोळ्यांच्या नियमित सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते व विषाणु संक्रमणापासून आपले संरक्षण होते.अशी माहिती डॉ. सौरभ व डॉ.सौ.श्रृती सोनवणे यांनी दिली आहे.नागरिकांना औषध ‘येथे’ सहज उपलब्ध होऊ शकेल डॉ. सौरभ सोनवणे :कै.आण्णासाहेब सोनवणे आयुर्वेद क्लिनिक व पंचकर्म सेंटर, पहिला मजला, सोनवणे हॉस्पिटल, भोसले चौक, पंढरपूर, मोबाईल :9890645855 डॉ.सौ.श्रृती सोनवणे :डॉ. सोनवणे क्लिनिक, स्वप्नील ट्रेलर्स शेजारी, पंढरपूर-पुणे रोड, इसबावी, पंढरपूर.

मोबाईल : 9960776427

Post a Comment

0 Comments