आज सांगोला तालुक्यात ७४ जण कोरोना पॉझिटिव्ह तर १०९ जण झाले कोरोना मुक्त !
सांगोला शहरात २२ तर ग्रामीण भागात ५२ जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत . यामध्ये चोपडी -५, जवळा -५ , वाढेगाव- ४ , देवकतेवाडी-३ अकोला-३ लोणविरे -३, अचकदाणी -२ , घेरडी -२, पाचेगाव बु -२ , वाटंबरे -२, गोडसेवाडी-२ , शिरभावी -२, देवळे -२, य . मंगेवाडी-२ , लक्ष्मीदहिवडी-२ , चिक - महूद -१, तरंगेवाडी-१ , खवासपूर -१, चिनके -१, कडलास-१ , बामणी-१ , हलदहिवडी-१ , खिलारवाडी-१ , पारे -१, वाकी शिवणे-१ , लोटेवाडी -१, असे एकुण ७४ जणांना कोरोनाची नव्याने लागण झाली आहे . तर आज १०९ जाणांनी कोरोनावर मात केली आहे . आज अखेर१ हजार ३४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत .
0 Comments