google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा.प्रा.श्री संजय देशमुख सर यांचा पुतण्या बाळराजे यांच्या शुभ लग्न सोहळ्या प्रसंगी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यासाठी 51 हजार चा धनादेश व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्ण कृती पुतळ्यासाठी 51 हजारा चा धनादेश पुतळा समितीकडे सुपुर्त करण्यात आला

Breaking News

मा.प्रा.श्री संजय देशमुख सर यांचा पुतण्या बाळराजे यांच्या शुभ लग्न सोहळ्या प्रसंगी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यासाठी 51 हजार चा धनादेश व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्ण कृती पुतळ्यासाठी 51 हजारा चा धनादेश पुतळा समितीकडे सुपुर्त करण्यात आला

 मा.प्रा.श्री संजय देशमुख सर यांचा पुतण्या बाळराजे यांच्या शुभ लग्न सोहळ्या प्रसंगी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यासाठी 51 हजार चा धनादेश व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्ण कृती पुतळ्यासाठी 51 हजारा चा धनादेश पुतळा समितीकडे सुपुर्त करण्यात आला 


  सांगोला शहरात मध्ये मा. नगरसेवक प्रा. मा. श्री संजय देशमुख सर यांच्या पुतणे इंजिनियर श्री बाळराजे देशमुख व चिक-महूद उपसरपंच माननीय श्री सुरेश कदम यांची पुतणी चि. सौ. आरती यांचा विवाह सोहळा आज दिनांक २४/०५/२०२१ रोजी दुपारी १ वाजता राजगड दत्तनगर वासुद रोड सांगोला येथे साध्या पद्धतीने करण्यात आला सदरचा विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्यासाठी 51 हजार चा धनादेश पुतळा समितीकडे इंजिनियर बाळराजे व आरती या नवदाम्पंत्यांच्या हस्ते पुतळा समितीकडे सुपुर्त करण्यात आला

तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण कृती पुतळ्यासाठी 51 हजाराचा धनादेश देशमुख यांचे जावई मोहन जाधव व कन्या ज्योती जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती यांच्याकडे सुपुर्त करण्यात आला सदर व विवाह सोहळा खालील मान्य वराने भरभरून शुभेच्छा दिल्या मा.श्री. सदाभाऊ खोत कृषी व पवन मंत्री महाराष्ट्र राज्य, मा आमदार श्री शहाजी बापू पाटील, मा. माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, मा. आमदार समाधान दादा अवताडे मा. आमदार प्रशांत (मालक) परिचारक, माजी नगराध्यक्ष श्री रफिक भाई नदाफ, जिल्हा परिषद सदस्य श्री गोविंद झरे व अतुल मालक पवार ,श्री अशोक भाऊ शिंदे, पंचायत समिती सरपंच दादासाहेब लवटे, संजू भाऊ मेटकरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष तानाजी (काका) पाटील ,ज्येष्ठ नेते बाबूराव गायकवाड, श्री शिवाजीराव गायकवाड, रासप नेते श्री सोमा आबा मोटे रहितक्रांती तील तालुकाध्यक्ष श्री भारत चव्हाण ,भाजप तालुकाध्यक्ष मा. श्रीचैतन्यसिंह केदार ,सांगोला गटनेते मा. श्री आनंदा भाऊ माने, उपनगराध्यक्ष मा. श्री प्रशांत (पप्पू )धनवजीर ,नगरसेवक  मा. श्री सोमेश यावलकर व उद्योगपती श्री दिलीप (काका) मस्के श्री  सुरेश (काका) चौगुले सौदागर केदार संजय केदार, शिवसेना शहराध्यक्ष कमृद्दिन भाई खतीब ,सागर पाटील युवा नेते, दिग्विजय दादा पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष दत्तात्रय सावंत , प्रा.डॉ. राजेश लाटणे प्रा. श्री दीपक रिटे प्रा. डॉ .राजेंद्र सूर्यवंशी, प्रा.मा. श्री हाके सर ,शिक्षण विस्तार अधिकारी श्री संतोष जाधव ,सांगली जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस श्री दिनेश सोडगे ,आदर्श शिक्षक मा. राहुल टकले इत्यादी मान्यवरांने विवाह कार्यास शुभेच्छा देऊन वधु-वरांना आशिर्वाद दिले  सदर विवाह सोहळा अतिशय साध्या पद्धतीने करून सोशल डिशेसनचे पालन  करून करण्यात आला या विवाह सोहळ्याचे औचित्य साधून देशमुख कुटुंबियांकडून अनावशक्य खर्च टाळून सामाजिक बांधिलकी स्वीकारून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला.तो असा की शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास 51000.रु.व महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ही 51000 रु देऊन सामाजिक बांधिलकी जोपालसी व वेगळा आदर्श समाजासमोर निर्माण केला.हे दोन्ही धनादेश नावदाम्पत्याच्या हस्ते पुतळा समितीच्या सदस्य कमिटी कडे सुपूर्द करण्यात आला.इंजिनियर बाळराजे व आरती यां नववधू च्या हस्ते अनाथ दिनदलीत उपेक्षित भटके विमुक्त याना अन्नदान करण्यात आले. ज्या लोकांना दोन वेळच अन्नदान मिळते त्या लोकांना कोणीही अन्नदान करेल.पण उपेक्षित व अनाथ बालकांना अन्नदान करून एक समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करण्याच काम केलं.सामाजिक बंधिकली व परिस्थिती ची जाणीव ठेवून.समाजसेवा करण्याच व्रत धारण केल ही भूमिका लग्न कार्यांत सिद्ध केली.

Post a Comment

0 Comments