Breaking News

BREAKING : 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

 BREAKING : 18 वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

आरोग्यकोरोना पोझिटिव्ह बातमी राज्यासह देशात सध्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. यापार्श्वभूमीवर सरकारकडून लसीकरणावर जोर दिला जात आहे. १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सदर निर्णय झाला आहे.

Post a Comment

0 Comments