google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहर तालुक्यात भयानक वाढ आज ८७ कोरोना रुग्णांची वाढ ; शहर तालुक्यात एकूण ९०२ ॲक्टिव रुग्ण !

Breaking News

सांगोला शहर तालुक्यात भयानक वाढ आज ८७ कोरोना रुग्णांची वाढ ; शहर तालुक्यात एकूण ९०२ ॲक्टिव रुग्ण !

 सांगोला तालुक्यात आज ८७ कोरोना रुग्णांची वाढ ; तालुक्यात एकूण ९०२ ॲक्टिव रुग्ण !


आज सांगोला शहरात २८ तर ग्रामीण भागामध्ये ५९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तालुक्यातील वाटंबरे - ७ , देवकतेवाडी ५, लोणवीरे ५ , अकोला ४ , घेरडी ४, जवळा ४ , चिणके ३, मेडशिंगी ३ , महूद २ , मांजरी २ , मेथवडे २,सोमेवाडी २ , चिकमहुद १ , हलदहिवडी १, हंगिरगे १ , वाणीचिंचाळे १ , आजनाळे १, किडेबिसरी १ , य . मंगेवाडी १, एखतपूर १, आचकदाणी१ , राजापूर १ , संगेवाडी १ वाकि घेरडी १ असे एकुण ८७ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे. सांगोला तालुक्यात एकूण ९०२ ॲक्टिव रुग्ण आहेत. कोरोनाचा विळखा दिवसोंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी,शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments