भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास फोटोस पुष्पहार अर्पण करून सोशल डिस्कशन व मास्कचा वापर नियमाचे पालन करून
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर मधील आर पी आय जिल्हा कार्याध्यक्ष श्री दामोदर भीमराव साठे लहुजी प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री विनोद पोपट रणदिवे लहुजी बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब रणदिवे बाळू रणदिवे
साप्ताहिक शब्दरेखा एक्सप्रेस न्युज संपादक श्री संतोष साठे गोरख रणदिवे अमित साठे शशिकांत पवार सोनू रणदिवे अनिल रणदिवे सचिन रणदिवे आदिनाथ भोसले सुरज रणदिवे बिरा रणदिवे व साठे
नगर मधील सर्व कार्यकर्ते नेते मंडळी सर्व भीमसैनिक लहुजी सैनिक यांच्या उपस्थितीत महामानवाच्या फोटोस पुष्पहार घालून तसेच सर्व महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयंती साजरी केली
0 Comments