भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लहुशक्ति सेना वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले
तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व सर्व महामानवांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण केले कार्यध्यक्ष रामभाऊ साठे, वंचित बहुजन आघाडी सांगोला कार्याध्यक्ष राहुल सावंत ,वंचित बहुजन आघाडी शाखा लोटेवाडी अध्यक्ष अक्षय सावंत ,(सचिन साठे अक्षय फाळके विकास सावंत समाधान सावंत देवा सावंत शुभम कुभार प्रतीक वाघमारे आदीत्य चादने यांच्याा उपस्थितीत जयंती साजरी केली व अभिवादन केले
0 Comments