मा.श्री .जयंतराव पाटील साहेब जलसंपदा मंत्री - महाराष्ट्र राज्य, प्रदेशाध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्या आदेशाने व मार्गदर्शनात राष्ट्रीय स्वराज्य सेना.महाविकास आघाडीचा घटक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष- अॅड. श्रीहरी बागल साहेब यानी पंढरपुर मंगलवेढा मतदारसंघात सतत चार दीवस दैरा करून अनेकांच्या भेटीघाटी घेतल्या
व राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते याना महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके याच्या प्रचारात सक्रिय सहभागी होऊन भरघोस मतानी विजयी करण्यासाठी कामा लागा असे आदेश यावेळेस दीले.
तसेच लेखी जाहिर पाठिंब्याचे पत्र हि भगीरथ भालके याना प्रत्यक्ष भेटुन अॅड. श्रीहरी बागल साहेब यानी दीले.पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाच्या विकासासाठी नवा उमदा तरुण चेहरा म्हणजेच - भगीरथ भारत भालके याना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन तेथील जनतेला केले .
- ॲड. श्रीहरी बागल साहेब राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना.( राष्ट्रीय पक्ष)महाविकास आघाडीचा घटक पक्ष.



0 Comments