सोलापूर : चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीचा खून केला आणि स्वत : हून पोलिसांत हजर राहिला . ही घटना डोणगाव ( शंकरनगर ) येथे 1 एप्रिलला घडली असून याप्रकरणी सलगर वस्ती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे . विठाबाई सुरेश पुजारी यांनी पोलिसांत तशी फिर्याद दिली .
न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे . विजयपूर ( कर्नाटक ) येथील अमृताचा डोणगाव येथील गणेश बंडगर याच्याशी 20 फेब्रुवारीला विवाह झाला होता . विवाहानंतर आठ दिवसांनी त्या दोघांमध्ये वादावादी सुरु झाली . पत्नीचे बाहेरील व्यक्तींशी अनैतिक संबंध असल्याचा संशय गणेशला होता . दोघांमधील भांडण पाडू लागल्यानंतर त्या मुलीची आई विठाबाई या गणेशच्या घरी आल्या . त्यावेळी दोघांनी संमतीने घटस्फोट घेऊन विभक्त होण्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली . परंतु , मुलीकडील लोकांनी आम्हाला आताच बॉण्डवर लेखी द्यावी , अशी मागणी गणेशने केली . काही दिवसांनी मुलीची आई , मावशी व अन्य दोघेजण गणेशच्या घरी आले आणि मुलीला घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले . त्यावेळी रागातून गणेशने त्यांना घराबाहेर काढून घर आतून लावून घेतले .मध्यरात्रीच्या सुमारास बीबी दारफळकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात झाला . दारूच्या नशेत त्यांची दुचाकी रस्त्यालगतच्या खड्यात घसरून पडली . या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे . तत्पूर्वी , दाते यांचा अपघाती मृत्यू आहे की , त्यामागे घातपात आहे , याची चाचपणी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांनी केली . दाते यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे . शवविच्छेदनाच्या अहवालानंतरही मृत्यू कसा झाला ही माहिती समोर येईल , असेही तालुका पोलिस ठाण्याकडून सांगण्यात आले .घरातील कुहाडीने गणेशने पत्नीच्या डोक्यावर व हातावर वार केले . त्यानंतर तो स्वत : कु - हाडीसह सलगर वस्ती पोलिसांत हजर झाला . पोलिसांनी त्याला अटक केली आणि सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत पवार यांनी घटनास्थळी भेट दिली . तत्पूर्वी , तिच्या आईने जखमी मुलीला हॉस्पिटलला नेले होते . मात्र , उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला . गणेशला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता , न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली असून पोलिस उपनिरीक्षक श्री.खंडागळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत .


0 Comments