Breaking | राज्यांत ‘लॉकडाऊन’, ठाकरे सरकारचा निर्णय..!
ठरलं! महाराष्ट्रात कठोर निर्बंध संपूर्ण लॉकराज्यात आठवड्यातील दोन दिवस लॉकडाऊनमुंबई | दिवसेंदिवस महाराष्ट्रात रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. दिवसाला जवळपास ५० हजार रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. या काळात कडक निर्बंध असणार आहेत.शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत या लॉकडाऊनचा वेळ असणार आहे. बैठकीच्या अंती हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.


0 Comments