google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणं आलं पोलिसांच्या अंगलट

Breaking News

धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणं आलं पोलिसांच्या अंगलट

 धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करणं आलं पोलिसांच्या अंगलट


एपीआयसह एक पोलीस कर्मचारी निलंबित सोलापूर पोलिस कर्मचार्याचा वाढदिवस साजरा करणं वेळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या चांगलचं आंगलट आलयं. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव व पोलिस कर्मचारी विनोद साठे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.गेल्या आठवड्यात पोलिस कर्मचारी विनोद साठे यांचा वेळापूर चौकात धुमधड्याक्यात वाढदिवस साजरा केला होता. यावेळी सोशल डिस्टन्सींग फज्जा उडाला होता. त्यानंतर पोलिसांनी दीपक जाधव व विनोद साठे यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल केला होता.

Post a Comment

0 Comments