google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 विज्ञान महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन साजरा

Breaking News

विज्ञान महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन साजरा

 विज्ञान महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन साजरा


            विज्ञान महाविद्यालय सांगोला येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रा संतोष जाधव प्रा दीपक रिटे शुभम शेटे यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले प्रा दीपक यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पष्ट केले की संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक त्यांचे असणारे अष्टप्रधानमंडळ राजकीय रणनीती प्राप्त परिस्थिती तेथील अर्थव्यवस्था त्यांचे असलेले बालपण व छत्रपती संभाजीराजे यांचे कार्य स्पष्ट केले त्यांचा राज्याभिषेक नाकारलेला असता नाही मोठ्या अंतकरणाने त्यांनी अष्टप्रधान मंडळातील उदात्त अंतकरणाने माफी या सर्व गोष्टी छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावरती प्रकाश टाकणारे आहेत म्हणून संभाजी राजे यांच्या कर्तृत्वाची ओळख व्हावी त्यांच्या कार्य पद्धतीची माहिती व्हावी संभाजी महाराज यांच्या विचारा चे ओळख विद्यार्थ्यांना व्हावी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन जगले पाहिजे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला

  प्रा संतोष जाधव यांनी संभाजी राजे यांच्या बलिदान दिनाविषयी आपले विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर वाचन करण्याची ऊर्जा निर्माण केले

                  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मनोगत प्रा दिपक शेटे यांनी केले तर आभार प्रा गडहिरे आर टी यांनी मांडले कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रम सोशल डिस्टन्स इन ठेवून पार पाडण्यात आला

Post a Comment

0 Comments