सांगोला:-आज मंगळवार दिनांक ३०/०३/२०२१ रोजी सकाळीं ठीक ९:००वाजता मा. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर साहेब हेलिकॉप्टरने सांगोला कॉलेज सांगोला येथे येणार आहेत.यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष श्री श्रीकांत देशमुख व तालुका अध्यक्ष श्री चेतनसिंह(बाळासाहेब)केदार-सावंत हेही उपस्थित राहणार आहेत
तरी सांगोला तालुक्यातील काही अडीअडचणी असल्यास भारतीय जनता पार्टीच्या सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, भाजप पदाधिकारी, आघाडीप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, व भाजप कार्यकर्ते यांनी उद्या दिनांक ३०/०३/२०२१ रोजी सकाळी ९:००वाजता सांगोला कॉलेज सांगोला येथे उपस्थित राहावे ही विनंती.*
*आपाला*
*श्री चेतनसिह(बाळासाहेब) केदार -सावंत*
*भाजपा सांगोला तालुका अध्यक्ष*
0 Comments