google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलीस निरीक्षकांच्या कामगिरीचे नागरिकांमधून कौतुक ..परंतु तक्रार करण्यासाठी दिलेला नंबर नॉटरिचेबल असल्याने नागरिकांची निराशा !

Breaking News

सांगोला पोलीस निरीक्षकांच्या कामगिरीचे नागरिकांमधून कौतुक ..परंतु तक्रार करण्यासाठी दिलेला नंबर नॉटरिचेबल असल्याने नागरिकांची निराशा !

 सांगोला पोलीस निरीक्षकांच्या कामगिरीचे नागरिकांमधून कौतुक ..परंतु तक्रार करण्यासाठी दिलेला नंबर नॉटरिचेबल असल्याने नागरिकांची निराशा !


 सांगोला पोलीस स्टेशनचा नुकताच पदभार घेतलेले पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर यांनी पदभार घेतल्यापासून सांगोला तालुक्यात कारवाईचा धडाका उडवून दिला आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य जनतेमधून यांच्या या धडाकेबाज कामगीरी बाबत कौतुक केले जात आहे.जागोजागी फ्लेक्स लावून दहशत निर्माण करणार्‍या गुंड प्रवृत्तीचा लोकांना इशारा दिला आहे की " मस्ती केले तर मस्ती उतरवली जाईल " त्यामुळे तालुक्यातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये पोलिस श्री.भगवान निंबाळकर यांनी लावलेल्या या फ्लेक्स बाबत भीती निर्माण झाली आहे.परंतु फ्लेक्सवर दिलेला ०२१८७-२२०१०० हा नंबर नॉट रिचेबल असल्याने तक्रारदारांना तक्रारी करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर यांनी तक्रार करण्यासाठी स्वतंत्र दुसरा नंबर देण्याची तालुक्यातील नागरिकांमधून मागणी होत आहे

Post a Comment

0 Comments