स्वाभिमानी होलार समाज संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव जावीर साहेब यांचा चिरंजीव श्रेयश शिवाजीराव जावीर याचा सातवा वाढदिवसानिमित्त
सांगोला शहरात संघटनेच्यावतीने मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले व ग्रामीण रुग्णालय मध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आली तरी लहान चिमुकल्या चिरंजीवास लहुजी बहुजन सेना महाराष्ट्रर राज्य संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब रणदिवे बहुजन समताा क्रांती महाराष्ट्र राज्य संस्थापक श्री बाबासाहेब वाघमारे साप्ताहििक शब्द रेखा एक्सप्रेस श्री संतोष लक्ष्मण साठे व विविध संघटनेने व पत्रकार बांधवाने हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या
0 Comments