आमचंच नाही संपूर्ण महाराष्ट्र व सांगोला तालुक्यातील युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लाखो दिलों कि धडकन ज्याचं जोरदार कर्तृत्व दमदार नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सिंहाचं काळीज वाघाची चाल असणारे अन्याय विरुध्द पेटून उठणारे
सांगोला तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी दीनदुबळ्या लोकांचा बुलंद आवाज सर्वजाती धर्मातील युवकांना सोबत घेऊन काम करणारे सांगोला तालुक्याचा ढाण्यावाघ आमचं काळीज डॅशिंग व्यक्तिमत्व बडे दिलवाला जिगरबाज भावी नगरसेवक मा.अक्षयदादा बनसोडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂आपल्या इच्छा आकांक्षा पूर्णत्वास जावो हिच प्रार्थना।
शुभेच्छुक:-साप्ताहिक शब्दरेखा एक्सप्रेस संपादक श्री संतोष साठे व साठे परिवार सांगोला साठे नगर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर


0 Comments