सांगोल्यात भारतीय जनता पार्टीची महत्वपूर्ण बैठक संपन्न
. या बैठकीत सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपली मते व्यक्त केली.या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, नगरसेवक आनंदा माने, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, शहराध्यक्ष आनंद फाटे, एन वाय भोसले, शिवाजीराव गायकवाड, नवनाथ पवार, रावसाहेब साळुंखे, वसंत सुपेकर, मानस कमलापूरकर, जयंत केदार, विजय बाबर, बाळकृष्ण येलपले, शिवाजी ठोकळे, मधुकर पवार, गणेश कदम, प्रवीण जानकर, दुर्योधन हिप्परकर, मनीषा आलदर, शिवाजी आलदर, ओंकार कुलकर्णी, नंदकुमार रायचुरे, राहुल केदार, दीपक केदार, नरेश बाबर, दिलीप सावंत, कडलासचे सरपंच दिगंबर भजनावळे, कडलास ग्रामपंचायत सदस्य राहुल गायकवाड, दीपक काशीद, विजय ननवरे, भारत धनवडे, बाळू गाडे, सिद्धेश्वर गाडे, नागेश जोशी, लक्ष्मीकांत लिगाडे, संग्राम गायकवाड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



0 Comments