दलित महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्राचार्य माननीय श्री मच्छिंद्र सकटे सर यांनी पंढरपूर तालुका दलित महासंघ अध्यक्ष पदी श्री अमोल खिलारे यांची निवड करण्यात आली
💫💫💫💫💫💫💫💫💫
*तालुका अध्यक्षपदी अमोल खिलारे यांची निवड*
पंढरपूर तालुक्यातील कासेगावचे सुपुत्र अभ्यासू व्यक्तिमत्त्व *मा. श्री.अमोल खिलारे* यांची दलित महासंघाच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावेळी नियुक्ती पत्र देताना दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय *डॉ.मच्छिंद्र सकटे साहेब* उपस्थित दलित महासंघाचे महिला आघाडीच्या अध्यक्षा *सौ.पुष्पलता सकटे मॅडम* आणि सोलापूर जिल्हा अध्यक्ष युवा आघाडी *मारुती नाईकनवरे सर* उपस्थित होते.💐💐💐💐💐💐💐💐💐



0 Comments