सांगोला तालुक्यात आज दिनांक 02/02/2021 रोजी लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य संघटना वर्धापन दिनानिमित्त
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य वर्धापन दिन साजरा केला
उपस्थित मान्यवर लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री सोमनाथ (बापू) नाईकनवरे लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक बाळासाहेब रणदिवे राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण( भारत) संघटने च्या सांगोला तालुका अध्यक्ष सौ सुवर्णा सुनील कांबळे व संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत
वर्धापन दिनाचा कार्यक्रम महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून व कार्यकर्त्यांना पाहुणचार गरीब गरजू विद्यार्थ्यांना वही व पेन शालेय उपयोगी वस्तू भेट दिल्या लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका उपाध्यक्षपदी माननीय श्री हनुमंत वसंत भोसले यांची नियुक्ती करण्यात आली
व लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य सौ. सुवर्णा सुनील कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवृत्ती करण्यात आली लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक बाळासाहेब बाबू रणदिवे व कार्याध्यक्ष सोमनाथ (बापू) नाईकनवरे यांच्या हस्ते निवडी चे पत्र देण्यात आले
व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या
0 Comments