google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बापानेच केला मुलीवर बल्लाकार , बाप लेकीचा पवित्र बंधन काळीमा

Breaking News

बापानेच केला मुलीवर बल्लाकार , बाप लेकीचा पवित्र बंधन काळीमा

 असदपूर पोलीस स्टेशन शिरखेड येथिल आरोपी सूरेद्र दयाराम बोबडे राहनार वय 37 राहनार अडगाव ता . मोशी जि . अमरावती . फियार्दी पिडित दोषारोप पत्र क्र . 20/20/19 दि . 22 / 3 / 2019 सदर गुन्हा दाखल झाला असता प्रकरणातील पिडीत ही तिसऱ्या वर्गात शाळ्या शिकत असतांना तिचे वडील स्वतःचे पूर्ण कपडे काढून पिडीताचे कपडे काढून अंगावर झोपायचा पिडीत ओरडत असली तर तोड दाबायचा पिडीतेला मारहाण करायचा पिडीत मूलगी सहाव्या वर्गात असतांना तिचे वडील सूरेन्द्र बोबडे ( आरोपी ) मूली सोबत जबदस्ती शारीरिक संबंध करित होता


. पिडीत मूलगी आपल्या आजीकडे गेली असता मूलीने आजीला सर्व प्रकार सागितली असता आजीने मूलीला पोलीस पोलीस स्टेशन शिरखेड येथे सदर घटनेची फिर्याद दिलल . आरोपी विरूद्ध भा.द.वि. कलम | 376 ( 2 ) एफ आय जे एन | तसेच कलम 4412 पोक्सो अॅक्ट प्रमाणे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले . या प्रकरणात सरकारी पक्षा तर्फ एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले सदहू प्रकरणाचा तपास पी.एस. आय . | रिना बी.कोरडे यांनी केली . या प्रकरणात आरोपी विरूध्द  376 ( 2 ) एफ आय जे.एन. भा.दवि तसेच कलम 4 | पोक्सो कायथ्यांर्गत गुन्हा सिध्द | झाल्यामूळे वि.दिनाक 2 / 2/2021 न्यायालय क्रमांक 4 चे न्यायाधीश मा . श्रीमती एस . एसिन्हा मैडम यांनी आरोपीला दहा वर्षाची कडक सक्त मजूरी 45,000 / -हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महीने | अतिरीक्त संक्त मजूरी शिक्षा | सूनावली आहे . या प्रकरणात सरकार पक्षा तर्फ सहायक सरकारी वकील श्री.पंखज रामेबर ईगळे यांनी प्रकरण चालविले या प्रकरणात पेरवी | अधिकारी म्हणून वानखडे यांनी सहकार्य केले .

Post a Comment

0 Comments