google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राजमाता प्रतिष्ठान व मायाक्का प्रतिष्ठानच्या वतीने 1000 मास्क वाटप

Breaking News

राजमाता प्रतिष्ठान व मायाक्का प्रतिष्ठानच्या वतीने 1000 मास्क वाटप

सांगोला: कोरणा महामारी  वाढते म्हणून सांगोला शहरात राजमाता प्रतिष्ठान व मायाक्का प्रतिष्ठानच्या वतीने मोफत 1000 मास्कचे वाटप


व जनजागृती आणि कोरोनाच्या वाढत्या प्रसारात प्रशासनाला सहकार्य करुन स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले .

यावेळी नगरसेवक तथा राजमाता प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष आनंदा माने , मायाक्का प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष काशिलिंग ( बाबु ) गावडे , दिलीप ( बापु ) नरूटे , दिलीप ( बापु ) जानकर , प्रशांत गावडे , मच्छिंद्र ( आप्पा ) मेटकरी , देविदास गावडे , सतिश रेवे , सुकदेव ( आबा ) शिंगाडे , शरद गावडे , महादेव पारसे , दिपक श्रीराम , आर्यन नदाफ , म्हाळाप्पा शिंगाडे , प्रविण गावडे , अतुल बंडगर , निलेश लवटे , नवनाथ शिंगाडे , सागर जानकर , विजय शिंगाडे उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments