महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना ( मुंबई ) सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुका येथील श्री विष्णुपंत कोरके पाटील यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याने सांगोला तालुक्यातील माजी आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांचा सदैव आशीर्वाद घेण्यासाठी आले होते
सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री विष्णूपंत कोरडे पाटील व त्यांच्या सहकारी पत्रकार मित्र सांगोला तालुक्यातील दैनिक सांगोला सुपरफास्टचे संपादक श्री वैभव जांगळे सर दैनिक एकमत प्रतिनिधी श्री विकास गगणे पत्रकार श्री रोहित सूर्यागन साप्ताहिक शब्दरेखा एक्सप्रेस संपादक श्री संतोष साठे यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष श्री विष्णुपंत कोरके पाटील यांनी आबासाहेबांचे आशीर्वाद घेऊन सांगोला तालुक्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना पदाधिकारी निवडीची सूचना केली
असून लवकरच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना सांगोला तालुका पदाधिकारी निवड होणार आहे असे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री विष्णूपंत कोरके पाटील माजी आमदार भाई श्री गणपतरावजी देशमुख त्यांच्यासमोर आपले विचार मांडले व आप्पासाहेबांचा सहकार्य असावे व आशीर्वाद असावा असे म्हणाले



0 Comments