आपल्या लगासाठी वडिलांवर कर्जबाजारीपणाची वेळ येऊ नये म्हणून सादगाव ( ता . औरंगाबाद ) येथील २० वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली
ही पटना उघडकीस आल्यानंतर गावात एकप खळबळ उडाली . वैशाली राधाकिसन जाधव असे या तरुणीचे नाव आहे . वैशालीचे दोनवेळा ला जमले होते . मात्र , आर्थिक परिस्थितीमुळे दोन्ही वेळा सोयरीक मोडली होती . पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ,वैशालीने राहत्या घरातील लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेतला . बुधवारी ( दि . २४ ) पहाटे चार वाजता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिला तातडीने औरंगाबाद येथील पाटीस्णालयात दाखल करण्यात आले . मात्र , डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले . या पटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे . याबाबत करमाड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्पूची नोंद करण्यात आली असून , पुनील तपास पोनि संतोष खेतमाळस यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पाटील , श्री.जारवाल हे करत आहेत .सुसाईट नोट पोलिसांना वैशालीने लिहून ठेवलेली सुसाईड नोट सापडली . ' माझ्या वडिलांची परिस्थिती अत्यंत गरीब आहे . त्यामुळे माझे दोन वेळेस जुळलेले लग्न मोडले . त्यामुळे वडिलांना मनस्ताप सहन करावा लागला . पुढे माझे ला करायचे असेल तर वडिलांना कर्ज काढावे लागणार आहे . त्यामुळे मी माझे जीवन संपवित आहे ' , असे वैशालीने सुसाईट नोटमध्ये मटल्याचे पोलिसांनी सांगितले .

0 Comments