सांगोला / प्रतिनिधी : मंगळवेढा येथे सुरू केलेल्या यशस्वी वाटचालीनंतर संगोला शहरातील महात्मा फुले चौक येथे नव्याने सुरू होत असलेल्या नागेश फोटोवाला फोटे प्रिंटिंग लॅब व स्टुडिओचा उदघाटन समारंभ
आज शुक्रवार दि . १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मा.आम. गणपतरावजी देशमुख , आम . शहाजीबापू पाटील , राष्ट्रवादी कीस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुखे पाटील , लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने , पंचायत समिती सभापती राणीताई कोळवले , भाजपा सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख , निरीक्षक भगवान निंबाळकर , यांच्या शुभहस्ते होणार आहे सदर उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख आकर्षण म्हणून तुझ्यात | जीव रंगला टीव्ही मालिकेच्या | प्रमुख अभिनेत्री तसेच अप्सरा आली विजेती डान्स शो मधील | मुख्य कलाकार अभिनेत्री माधुरी पवार या उपस्थित राहणार आहेत . सदर कार्यक्रमासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा . पी.सी. झपके सर , संगोला अर्बन बँकेचे चेअरमन केएस . माळी , गुरुमाऊली पतसंस्थेचे चेअरमन मारुती आबा बनकर , उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर , नगरसेविका अप्सराताई ठोकळे , नगरसेविका शोभाताई घोंगडे , नगरसेविका छायाताई मेटकरी , नगरसेविका अनुराधाताई खडतरे , नगरसेविका भामाबाई जाधव , नगरसेविका सुनीताताई खडतरे , नगरसेविका स्वातीताई मगर , नगरसेविका पूजाताई पाटील , नगरसेविका रंजनाताई बनसोडे , नगरसेविका स्वातीताई मस्के , शिवसेना नेते तथा फॅचक गुपचे अध्यक्ष रुपनर , राष्ट्रवादी कोस पार्टीचे ज्येष्ठ नेते बाबुरावभाऊ गायकवाड , मा . नगराध्यक्ष डॉ . प्रभाकर माळी , लक्ष्मण जांभळे गुरुजी , नगरसेवक चेतनसिंह केदार , गटनेते आनंदा माने , गटनेते सचिन लोखंडे , नगरसेवक सतीश सावंत , नगरसेवक सुरेशआप्पा माळी , नगरसेवक गजानन बनकर , नगरसेवक रफिकभाई तांबोळी , नगरसेवक अस्मीर तांबोळी , नगरसेवक जुबेर मुजावर , नगरसेवक सुरजदादा बनसोडे , नगरसेवक सोमेश यावलकर , यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडणार आहे


0 Comments