घेरडी सरपंचपदी सुरेखा यशवंत(पिंटू) पुकळे तर उपसरपंचपदी डॉ उमाजी हणमंत पुकळे यांची निवड
घेरडी(प्रतिनिधी) शशिकांत कोळी शेकाप पुरस्कृत परिवर्तन विकास आघाडीचे नऊ उमेदवार निवडून आले व ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन घडवले सरपंच पदी सौ सुरेखा यशवंत (पिंटू) पुकळे यांची तर उपसरपंचपदी डॉ उमाजी हणमंत पुकळे यांची युवक नेते सोमा (आबा) मोटे यांच्या विशेष सहकार्याने निवडी झाल्या सरपंच सौ सुरेखा पुकळे या उच्चविद्याविभूषित असून त्यांचे शिक्षण एम ए बी एड पर्यंत झालेले आहे निवडीनंतर त्यांनी गावातील व वाड्या-वस्त्या वरील पाणी विज रस्ते शिक्षण महिला कल्याण दुर्बल घटकातील समस्या व अन्य समस्यांना प्राधान्य देऊन सर्वांना सोबत घेऊन गावाच्या विकासात भर घालू असे त्या म्हणाल्या.नूतन सरपंच सौ सुरेखा पुकळे व नूतन उपसरपंच डॉ उमाजी पुकळे नूतन ग्रामपंचायत सदस्य नितीन खुळपे साऊबाई करे सोमा (आबा) मोटे धुरपाबाई देवकते त्रिवेणी जगधने आरती जगधने अंकुश बिचुकले यांनी माजी आमदार भाई गणपतरावजी देशमुख यांचे घरी जाऊन आशीर्वाद घेतले याप्रसंगी शेकापचे युवा नेते व आबा मोटे यांचे विश्वासू सहकारी भारत (मामु) लोखंडे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा डॉ किसन माने सर विनायक कुलकर्णी सर यशवंत उर्फ पिंटू पुकळे छोटेपिर पाटील केराप्पा देवकते भारत यमगर श्रीमंत जगधने गुरुजी शंकर जगधने दादासो घुटुकडे आण्णा घुटुकडे महादेव माने कुंडलिक गरंडे जगलुलपाशा पाटील आसलम खलिफा भाऊ बाबा यमगर दामोदर पुकळे अशोक मोटे बिरा माने योगेश माने शकलिन पठाण अझहर पठाण दत्ता मोटे बसवंत यमगर बाळु यमगर सुरेश यमगर पोपट पुकळे राजू मोटे आबा करे सचिन आलदार सुरेश देवकते सयाप्पा करे जितेंद्र जगधने स्वप्निल माने शिवाजी पुकळे धोंडीराम पुकळे बिरा बुरुंगले योगीराज केसकर नंदू करे मायाप्पा (भैय्या) मासाळ
दीपक गरंडे विनायक गंगणे सचिन गेजगे संजय यमगर पिंटू यमगर सागर यमगर धनाजी गेजगे व नागरिक उपस्थित होते


0 Comments