google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्हा बँक देणार शेतकऱ्यांना थेट कर्ज गहाणखत करणार ; विकास सोसायटीचा सभासद असण्याची गरज

Breaking News

जिल्हा बँक देणार शेतकऱ्यांना थेट कर्ज गहाणखत करणार ; विकास सोसायटीचा सभासद असण्याची गरज

 लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : कर्जासाठी राष्ट्रीय बैंकांकडे वाढलेला ओडा थांबविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बैंक आता थेट कर्ज योजना सुरु करणार आहे . शेतीउतायावर इतर बँकांप्रमाणे गहाणखत ( मॉर्गेज ) करुन हे कर्ज दिले जाईल


, असे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी शुक्रवारी सांगितले . ऐपत आहे . कर्ज परतफेडही करणारा शेतकरी आहे मात्र , विकास सोसायटी मोठ्या थकबाकीत असेल तर सोसायटीमार्फत सध्या कर्ज मिळत नाही . यामुळे प्रामाणिकपणे कर्ज भरणारे शेतकरी राष्ट्रीय बैंककडून कर्ज घेतात . हळूहळू मोठे शेतकरी राष्ट्रीय बैंकांचे कर्जेदार झाले आहेत . यामुळे आता आम्हीही सातबारा असणाऱ्यांना राष्ट्रीय कांप्रमाणे गहाणखत करून पाच लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे . थेट कर्ज घेणारा शेतकरी बैंकचा नाममात्र सभासद असला पाहिजेवतो इतर बँकांचा कर्जदार नसला पाहिजे . विकास सोसायटीचा सभासद नसलातरी त्याला कर्ज मिळेल . येत्या २२ फेब्रुवारीपासून थेट कर्ज योजनेला सुरुवात होईल , असे कोतमिरे यानी सांगितले .

Post a Comment

0 Comments