राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण (भारत) जिल्ह्यातील पद निवडीचा कार्यक्रम बार्शी येथे संपन्न राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण (भारत)संघटनेचा पद निवडीचा कार्यक्रम बार्शी शहर मध्ये माननीय राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण(भारत)
राष्ट्रीय सचिव श्री माननीय रमेश मामा गणगे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित मान्यवर राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण (भारत )महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री अविनाश ढगे साहेब कानून मंत्री श्री अल्ताफ सय्यद साहेब बार्शी तालुका अध्यक्ष सौ. प्रमिला झोंबाडे मॅडम परांडा अध्यक्ष श्री अशश्री गणगे साहेब श्री कल्याण गणगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय श्री अध्यक्ष रमेश मामा गणगे यांच्या नेतृत्वाखाली
राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण (भारत) सोलापूर प्रसिद्धीप्रमुख साप्ताहिक शब्दरेखा एक्सप्रेस संपादक श्री संतोष लक्ष्मण साठे राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण भारत सोलापूर सचिव पदी श्री बाळासाहेब बाबु रणदिवे सोलापूर युवा सचिव पदी श्री सोमनाथ बापू नाईक नवरे सांगोला तालुका अध्यक्ष पदी सौ. सुवर्णा सुनील कांबळे मॅडम श्री अभिषेक खडतरे यांचा बार्शी येथे निवृत्ती पत्र व सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अध्यक्ष श्री रमेश मामा गणगे म्हणाले राष्ट्रीय मानव अधिकार एव भ्रष्टाचार निवारण भारत ही ठीम राष्ट्रीय मानव अधिकार एवं भ्रष्टाचार निवारण (भारत )राष्ट्र महाराष्ट्र जिल्ह्यात तालुके शहर प्रत्येक ठिकाणी आहे शासकीय कामात भ्रष्टाचार,महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्याचे काम आपली संघटना काम करते गोर गरीब गरजू महिले वरती होणारे अत्याचार, व नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम करते भ्रष्टाचार तुमच्या पाठीशी कायम राहील असे म्हणत त्यांनी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांचे अभिनंदन केले व सत्कार करण्यात आला
0 Comments