google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 २१७ , इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजनेचे २६ , राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे १४ असे एकूण १६ हजार ० ९ ० लाभार्थ्यांचा समावेश आहे . या लाभार्थ्यांना त्यांचे मानधन कायम ठेवण्यासाठी वर्षअखेर डिसेंबर महिन्यात हयातीचा दाखला संबंधित बँकेकडे सादर करावा लागतो . त्यामुळे दरवर्षी हजारो निराधार लाभार्थी हयातीचा दाखला मिळवण्यासाठी विविध ठिकाणी पायपीट करतात . आता या दाखल्याचे स्वरूपच बदलण्यात आले आहे . हयातीच्या दाखल्यासाठी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे . वयोवृद्ध लाभार्थी आणि दिव्यांग लाभार्थ्यांना ही कागदपत्रे मिळवणे कठीण होत आहे . त्यातच या संदर्भात प्रशासनाकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले नसल्याने हजारो लाभार्थी हयातीच्या नव्या दाखल्याबाबत अनभिज्ञ आहेत . निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी असलेल्या अर्जाचे स्वरूप बदलण्यात आले आहे . यासंदर्भात बँकांनी मात्र हयातीच्या दाखल्याशी आमचा कोणताही संबध नसून तहसील कार्यालयाकडून निराधारांच्या खात्यात जमा झालेली रक्कम प्रत्यक्षात लाभार्थीच काढू शकतो असे सांगण्यात आले .

Breaking News

२१७ , इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजनेचे २६ , राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे १४ असे एकूण १६ हजार ० ९ ० लाभार्थ्यांचा समावेश आहे . या लाभार्थ्यांना त्यांचे मानधन कायम ठेवण्यासाठी वर्षअखेर डिसेंबर महिन्यात हयातीचा दाखला संबंधित बँकेकडे सादर करावा लागतो . त्यामुळे दरवर्षी हजारो निराधार लाभार्थी हयातीचा दाखला मिळवण्यासाठी विविध ठिकाणी पायपीट करतात . आता या दाखल्याचे स्वरूपच बदलण्यात आले आहे . हयातीच्या दाखल्यासाठी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे . वयोवृद्ध लाभार्थी आणि दिव्यांग लाभार्थ्यांना ही कागदपत्रे मिळवणे कठीण होत आहे . त्यातच या संदर्भात प्रशासनाकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले नसल्याने हजारो लाभार्थी हयातीच्या नव्या दाखल्याबाबत अनभिज्ञ आहेत . निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी असलेल्या अर्जाचे स्वरूप बदलण्यात आले आहे . यासंदर्भात बँकांनी मात्र हयातीच्या दाखल्याशी आमचा कोणताही संबध नसून तहसील कार्यालयाकडून निराधारांच्या खात्यात जमा झालेली रक्कम प्रत्यक्षात लाभार्थीच काढू शकतो असे सांगण्यात आले .

 सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना दर वर्षाच्या अखेरीस हयातीचा दाखला बँकेत सादर करावा लागतो . पूर्वी तलाठी किंवा संबंधित यंत्रणेकडून मिळणारा दाखला ग्राह्य धरला जात होता . आता या लाभार्थ्यांना नव्या अर्जाचा नमुना सादर करावा लागणार आहे . मात्र सांगोला तालुक्यातील १६ हजार ० ९ ० निराधार , वयोवृद्ध आणि दिव्यांग लाभार्थ्यांना ही माहितीच नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून याबाबत हजारो लाभार्थी अनभिज्ञ आहेत . राज्य शासनाच्या सामाजिक व न्याय विभागामार्फत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विविध आठ योजनेचे सांगोला तालुक्यात शासनाच्या विविध अर्थसहाय्य योजनेचे सोळा हजाराहून अधिक दिव्यांग , निराधार , वयोवृद्ध लाभार्थी आहेत . संजय गांधी निराधार योजनेचे ( सर्वसाधारण ) ३ हजार ५ ९ ६ , संजय गांधी निराधार योजनेचे ( अनुसूचित जाती ) ४८५ , श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजनेचे ( सर्वसाधारण ) ५ हजार ५२५ , श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजनेचे ( अनुसूचित जाती ) १ हजार ५०० , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे ४ हजार ७२७ , इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेचे२१७ , इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजनेचे २६ , राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे १४ असे एकूण १६ हजार ० ९ ० लाभार्थ्यांचा समावेश आहे . या लाभार्थ्यांना त्यांचे मानधन कायम ठेवण्यासाठी वर्षअखेर डिसेंबर महिन्यात हयातीचा दाखला संबंधित बँकेकडे सादर करावा लागतो . त्यामुळे दरवर्षी हजारो निराधार लाभार्थी हयातीचा दाखला मिळवण्यासाठी विविध ठिकाणी पायपीट करतात . आता या दाखल्याचे स्वरूपच बदलण्यात आले आहे . हयातीच्या दाखल्यासाठी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे . वयोवृद्ध लाभार्थी आणि दिव्यांग लाभार्थ्यांना ही कागदपत्रे मिळवणे कठीण होत आहे .


त्यातच या संदर्भात प्रशासनाकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले नसल्याने हजारो लाभार्थी हयातीच्या नव्या दाखल्याबाबत अनभिज्ञ आहेत . निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी असलेल्या अर्जाचे स्वरूप बदलण्यात आले आहे . यासंदर्भात बँकांनी मात्र हयातीच्या दाखल्याशी आमचा कोणताही संबध नसून तहसील कार्यालयाकडून निराधारांच्या खात्यात जमा झालेली रक्कम प्रत्यक्षात लाभार्थीच काढू शकतो असे सांगण्यात आले .

Post a Comment

0 Comments